ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर समाधी येथे गुरुवारी आरतीसाठी होणारी गर्दी

Admin
By -
ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर महाराज समाधी येथे जर गुरुवारी यात्रेप्रमाणे गर्दी होत असते येथे समाधी दर्शनासाठी  भाविक येतात गुरुवारी महाप्रसादासाठी नंतर मोठी रांग लागते भाविक मोठ्या श्रेय देणे ते संध्याकाळी सुगीचे दिवस असले तरी भाविक मोठ्या संख्येने हजर राहात आहेत संध्याकाळी साडेसात वाजता आरतीसाठी हजर राहतात
व महाप्रसाद घेतात